Saturday, October 19, 2013

अनुभव ज्ञानेश्‍वरी

अनुभव ज्ञानेश्‍वरी या आगामी पुस्तकाचे मुख्यपृष्ठ प्रदीप घोडके यांनी तयार केले आहे. पुस्तकांचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे.

No comments:

Post a Comment